शाळेत
आपल्या आदरणीय शिक्षकांनी काही मुलांना केलेल्या काही शिक्षा आठवल्या कि
पुन्हा एकदा त्यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण त्यांतून त्यांनी काय
शिकवले ते बघा.
एक) बाकावर उभे राहा:- आपली पातळी उंचावा. मोठे स्वप्न बघा. (big Picture)
दोन) हात वर करून उभे रहा: उच्च धेय्य ठेवा, उंची गाठा. (Aim high)
तीन) भिंतीकडे तोंड करून उभे रहा: आत्मपरीक्षण. (Introspection)
चार) वर्गाबाहेर उभे रहा: चार भिंतीतून बाहेर या, जग बघा. (See the world)
पाच) गुढगे टेका: विनम्र व्हा (Humble)
सहा) मुर्गा बनो: शारीरिक सहनशक्ती वाढवा. (Physical endurance)
सात) फळा पुसा: झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा. (Clean slate)
आठ) तोंडावर बोट ठेवा: (स्वत:च्या) बाता कमी मारा (boast less)
नऊ) कान धारा: जास्त ऐका. (listen more)
दहा) वाका, अंगठे धरून उभे रहा: लवचिक बना (Flexible)
अकरा) हा धडा दहा वेळा लिहा: अचूकतेसाठी सराव करा (Practice for perfection)
बारा) शाळा सुटल्यावर थांबा: जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना! (No rat race! Be exclusive!)

No comments:
Post a Comment