"#आदर्श"
स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल।
मैत्री अशी करा की जग आपले होईल।
स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल।
मैत्री अशी करा की जग आपले होईल।
अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल।
माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल।
शिष्य असेबना की जगाला शिकवता येईल।
प्रेम असे करा की जग प्रेमळ होईल।
प्रगती इतकी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल।
आणि एकमेकांना इतके सहकार्य करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

No comments:
Post a Comment