कापूस आकाशात उडतो नशिबाच्या जोरावर ,
पक्षी उडतो आकाशात स्वताच्या पंखाच्या जोरावर ,
देवाने आपल्याला चांगले नशीब दिले नसेल तर ,
हरकत नाही ,
त्याने दिलेल्या बुद्धीच्या जोरावर आपण यशश्वी होउ ………

No comments:
Post a Comment